मूळ नाव : रामचंद्र फडके
लोकप्रिय नाव : सुधीर फडके उर्फ बाबूजी
जन्म तारीख : २५ जुलै १९१९
जन्मस्थान : कोल्हापूर
वडिलांचं नांव : विनायक फडके
आईचं नांव : सरस्वतीबाई फडके
परिवार : बाबूजींनी २९ मे १९४९ रोजी त्याकाळच्या प्रसिद्ध पार्श्वगायिका ललिता देऊळकर यांच्याशी विवाह केला. त्याचे एकुलते एक चिरंजीव श्रीधर फडके स्वतःही उत्तम गायक आणि संगीतकार आहेत. श्रीधरची पत्नी चित्रा ह्या कौटुंबिक न्यायालयात वकील आहेत आणि ह्या दाम्पत्यास दोन कन्या आहेत.