प्रसिद्ध पार्श्वगायिका ललिता देऊळकर यांच्याशी विवाह

बाबूजींनी २९ मे १९४९ रोजी त्याकाळच्या प्रसिद्ध पार्श्वगायिका ललिता देऊळकर यांच्याशी विवाह केला. त्याचे एकुलते एक चिरंजीव श्रीधर फडके स्वतःही उत्तम गायक आणि संगीतकार आहेत. श्रीधरची पत्नी चित्रा ह्या कौटुंबिक न्यायालयात वकील आहेत आणि ह्या दाम्पत्यास दोन कन्या आहेत. …